शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! ‘या’ ऑफरमुळे फक्त 499 रुपयांमध्ये मिळतोय 6000mAh बॅटरी असलेला Smartphone 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 13:35 IST

Amazon Fab Phones Fest सेल सुरु आहे. या सेलमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M12 स्मार्टफोन फक्त 500 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.  

अ‍ॅमेझॉनवर सध्या फॅब फोन्स फेस्ट सेल सुरु आहे. 10 एप्रिलपासून सुरु झालेला हा सेल 14 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. नावाप्रमाणे या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर डिस्काउंट, ऑफर्स आणि डील्स दिल्या जातील. तुम्हाला मोठी बॅटरी हवी असेल तर या सेलमध्ये अशा स्मार्टफोन्सवर देखील डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम12 स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह फक्त 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे.  

अशी आहे ऑफर  

Samsung Galaxy M12 च्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये हा फोन 3,500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 9,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यातील 9,000 रुपये तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून वाचवू शकता. उर्वरीत 4,99 रुपयांचं पेमेंट करून तुम्ही मोठी बॅटरी असलेला हा डिवाइस घरी आणू शकता.  

Samsung Galaxy M12 वर अजून काही ऑफर्स उपलब्ध आहेत. हा फोन 452 रुपयांच्या नो कॉस्ट EMI वर देखील विकत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. तसेच दोन वर्ष हा हप्ता सुरु ठेवावा लागेल.  

स्पेसिफिकेशन्स 

गॅलेक्सी एम12 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ऑक्टाकोर चिपसेट मिळतो. सोबत 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 1टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि एक डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल