शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ Realme C35 लाँच; फोनमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी व 50MP कॅमेरा

By सिद्धेश जाधव | Updated: February 10, 2022 18:43 IST

Realme C35 स्मार्टफोन 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेटसह लाँच झाला आहे.

Realme नं आपल्या बजेट फ्रेंडली सी सीरिजचा विस्तार केला आहे. कंपनीनं Realme C35 स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला आहे. परंतु लवकरच हा फोन 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेटसह भारतीय बाजारात देखील येणार आहे. त्यामुळे देशात येण्याआधीच या फोनच्या किंमत आणि स्पेक्सची माहिती मिळाली आहे.  

Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स 

रियलमी सी35 स्मार्टफोनमधील 6.6 इंचाचा फुलएचडी+ वॉटर ड्रॉप डिस्प्ले 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 600निट्स ब्राईटनेस आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआयच्या आर एडिशनवर चालतो. याला Unisoc T616 चिपसेटची प्रोसेसिंग पावर आणि एआरएम माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे. सोबत 4GB RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते.  

फोटोग्राफीसाठी या रियलमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, एक मॅक्रो लेन्स आणि एक ब्लॅक अँड व्हाईट लेन्स देण्यात आली आहे. फोनमधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतं. तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.  

Realme C35 की किंमत 

थायलंडमध्ये रियलमी सी35 स्मार्टफोनच्या छोट्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 5,799 THB (13,300 रुपये) आहे. तर मोठ्या 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलसाठी 6,299 THB म्हणजे जवळपास 14,500 रुपये मोजावे लागतील. भारतीय किंमत मात्र यापेक्षा वेगळी असू शकते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान