शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लोकांना वेड लावणाऱ्या Realme फोनवर जबराट डिस्काउंट; 5000mAh बॅटरी, 8GB रॅम मिळवा स्वस्तात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 15:46 IST

Realme 9 SE 5G स्मार्टफोन लाँच होऊन फक्त काहीच दिवस झाले आहेत. परंतु आता हा स्मार्टफोन Flipkart आणि Realme.com वरील Realme Super 9 Days Sale मध्ये खूप स्वस्तात मिळत आहे.

Flipkart आणि Realme.com वर सध्या Realme Super 9 Days Sale सुरु आहे. या सेलमध्ये रियलमीच्या अनेक स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काउंट दिला जात आहे. हा सेल 21 मार्च ते 31 मार्च दरम्यान सुरु राहणार आहे. यात नुकताच लाँच झालेला Realme 9 SE 5G फोन देखील डिस्काउंटसह विकत घेण्याची संधी मिळत आहे. चला जाणून घेऊया ऑफर्स.  

Realme 9 SE 5G ची किंमत आणि ऑफर्स  

Realme 9 5G SE स्मार्टफोनच्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे, तर 8GB + 128GB व्हेरिएंट  22,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. हा डिवाइस व्हाईट आणि ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल. सुपर नाईन डेज सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन देऊन 14,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. फक्त 694 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील हा फोन घरी आणता येईल.  

Realme 9 SE 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Realme 9 5G SE स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह मिळाला आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 778G चिपसेटसह आला आहे सोबत ग्राफिक्ससाठी Adreno 642L सपोर्ट मिळतो. रियलमीचा हा स्मार्टफोन 8GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.1 स्टोरेजसह सादर केला गेला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.  

Realme 9 5G SE स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2MP B&W लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी सोबत साइड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यातील 5,000mAh ची मोठी बॅटरी आणि 30W Dart फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड