शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलमधून तातडीनं डिलीट करा 'ही' 23 अ‍ॅप्स; अन्यथा बँक खातं होईल रिकामं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 12:08 IST

ग्राहकांच्या नकळत त्याचं बँक खातं हळूहळू रिकामी करणाऱ्या अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध

नवी दिल्ली: मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अँड्रॉईड वापरकर्त्यांना तातडीनं २३ अ‍ॅप्स डिलीट करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही अ‍ॅप्स हळूहळू ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढतात. विशेष म्हणजे ग्राहकांच्या नकळत ही अ‍ॅप्स काम करत असतात आणि बँक खाती रिकामी करतात. सायबर सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर फर्म Sophos च्या संशोधकांनी अशा अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध केली आहे.Sophos च्या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या यादीतील सर्व अ‍ॅप्स फ्लेसवेयर आहेत. या सगळ्या अ‍ॅप्सनी गुगलच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. फ्लेसवेयर एका प्रकारचं मालवेयर अ‍ॅप्लिकेशन असतं. त्याचं सबस्क्रिप्शन शुल्क लपवलं जातं. अ‍ॅप्स मोबाईलमधून डिलीट केल्यानंतर त्याचं सबस्क्रिप्शन कसं रद्द करायचं, याची माहिती अनेकांना नसते. त्याचाच गैरफायदा अशा अ‍ॅप्सकडून घेतला जातो.फ्लेसवेयर प्रकारात मोडली जाणारी अ‍ॅप्स विविध मार्गांनी ग्राहकांची फसवणूक करतात. स्पॅम सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून ही अ‍ॅप्स सुरुवातीला ग्राहकांना फ्री ट्रायल देतात. मात्र सबस्क्रिप्शन नेमकं कधी संपणार आणि त्यानंतर किती शुल्क आकारलं जाणार, याची माहिती ग्राहकांना दिली जात नाही. याशिवाय अटी आणि शर्ती अशा प्रकारे दाखवल्या जातात की त्या वाचणं अशक्य असतं. तुम्ही एकदा या अ‍ॅपमध्ये साईन-अप केल्यावर कोणत्याही परवानगीशिवाय अनेक अ‍ॅप्स सबस्क्राईब केली जातात. त्यामुळे कित्येकदा ग्राहकांच्या नकळत शेकडो अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शन सुरू होतं.तातडीनं डिलीट करा ही अ‍ॅप्स-com.photoconverter.fileconverter.jpegconvertercom.recoverydeleted.recoveryphoto.photobackupcom.screenrecorder.gamerecorder.screenrecordingcom.photogridmixer.instagridcom.compressvideo.videoextractorcom.smartsearch.imagessearchcom.emmcs.wallpappercom.wallpaper.work.applicationcom.gametris.wallpaper.applicationcom.tell.shortvideocom.csxykk.fontmojicom.video.magiciancom.el2020xstar.xstarcom.dev.palmistryastrologycom.dev.furturescopecom.fortunemirrorcom.itools.prankcallfreelitecom.isocial.fakechatcom.old.mecom.myreplica.celebritylikeme.procom.nineteen.pokeradarcom.pokemongo.ivgocalculatorcom.hy.gscanner