शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

Realme च्या 12GB रॅम असलेल्या फोनवर 5000 रुपयांची सूट; पहिल्याच सेलमध्ये बुक करा Realme GT 2  

By सिद्धेश जाधव | Updated: April 27, 2022 19:43 IST

28 एप्रिल 2022 दुपारी 12 वाजल्यापासून 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 5000mAh बॅटरी, Snapdragon 888 5G SoC आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला हा डिवाइस विकत घेता येईल.

Realme GT 2 स्मार्टफोनच्या माध्यमातून रियलमी फ्लॅगशिप स्मार्टफोनचा अनुभव स्वस्तात देण्याचा प्रयत्न करत आहे. हा फोन गेल्या आठवड्यात कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट झाला होता, पंरतु याची विक्री मात्र उद्यापासून सुरु केली जाईल. 28 एप्रिल 2022 दुपारी 12 वाजल्यापासून 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 5000mAh बॅटरी, Snapdragon 888 5G SoC आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला हा डिवाइस विकत घेता येईल. 

Realme GT 2 ची किंमत आणि ऑफर  

Realme GT 2 स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 34,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 38,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन पेपर ग्रीन, पेपर व्हाइट आणि स्टील ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये कंपनीच्या वेबसाईटसह Flipkar वरून विकत घेता येईल.  हा फोन एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास तुम्हाला 5 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.  

Realme GT 2 चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी जीटी 2 स्मार्टफोनमध्ये 6.62 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि एड्रेनो 660 जीपीयूला देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज मिळेल.  

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी 2 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स776 सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स471 सेन्सर फ्रंट कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. Realme GT 2 5G फोन बेसिक कनेक्टिव्हिटीफीचर्ससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी 65वॉट फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.   

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान