शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलला १.२८ कोटी ग्राहकांचा रामराम; जिओला बसला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 09:56 IST

ट्रायच्या आकडेवारीनुसार, दूरसंचार क्षेत्रात वरचा क्रमांक असलेल्या जिओने डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ग्राहक गमावले आहेत.

मुंबई : तंत्रकौशल्यात भारत एकीकडे उंच भरारी घेत असताना, डिसेंबर महिन्यात मात्र देशभरातील मोबाइल वापरकर्त्यांत १.२८ कोटींची घट नोंदविण्यात आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ मधील मोबाइल वापरकर्त्यांची तुलनात्मक आकडेवारी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नुकतीच सादर केली. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

ट्रायच्या आकडेवारीनुसार, दूरसंचार क्षेत्रात वरचा क्रमांक असलेल्या जिओने डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ग्राहक गमावले आहेत. जिओने गमावले सर्वाधिक ग्राहक गमावले आहेत. 

बीएसएनएल, एअरटेलची चांदी

अन्य दूरसंचार कंपन्यांचे ग्राहक कमी झाले असले तरी एअरटेल आणि बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. डिसेंबरमध्ये एअरटेलने चार लाख ७५ हजार नवे ग्राहक जोडले. त्यामुळे त्यांची एकूण ग्राहकसंख्या ३६.५७ कोटींवर पोहोचली आहे. बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येतही या महिन्यात ४७ हजारांची भर पडली.

कारणे काय?सर्वच खासगी दूरसंचार कंपन्यांनी नोव्हेंबरमध्ये रिचार्जचे दर जवळपास १८ ते २५ टक्क्यांनी वाढवले. त्यामुळे ग्राहकांनी किफायतशीर सेवाप्रदाता शोधण्यास सुरुवात केली. दुसरीकडे सेवेचा दर्जा टिकवण्यात काही दूरसंचार कंपन्यांची पीछेहाट झाल्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली. मुंबईसारख्या महानगरातही ग्राहकांना नेटवर्कशी संबंधित समस्या जाणवू लागल्याने त्यांनी अन्य पर्याय शोधला.

टॅग्स :Mobileमोबाइल