शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दारुच्या नशेमध्ये तरुणानं ब्लेडनं कापून घेतला गळा

By रवींद्र देशमुख | Updated: November 17, 2023 18:54 IST

सोलापुरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

रवींद्र देशमुख,लोकमत न्यूज नेटवर्क,सोलापूर : दारुच्या नशेमध्ये एका तरुणानं ब्लेडनं गळ्यास कापून घेण्याचा प्रकार शहरातील लष्कर परिरसरात दुपारी ४:३० च्या सुमारास घडुला. यलप्पा नरसप्पा भंडारे (वय ३०, सरस्वती चौक, लष्कर सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे. 

यातील तरुणाला दारुचे व्यसन असल्याने नशेमध्ये त्यांने राहत्या घरी ब्लेड हाती घेऊन गळ्यावर मारुन घेतली. यात रक्तबंबाळ झाला. दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर नातलगांनी धावाधान केली. सायंकाळी भाचा गणेश म्हेत्रे याने तातडीने येथील शासकीय रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेले. येथे त्याला ॲडमिट करुन घेऊन उपचार सुरु करण्यात आले. तो शुद्धीवर असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी सिव्हील पोलीस चौकीमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर