शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील लेखक, कवींचाही मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा! साखळी उपोषण स्थळाला साहित्यिकांची भेट

By रवींद्र देशमुख | Updated: November 1, 2023 18:59 IST

बुधवारी सोलापूर मधील साहित्यिक मंडळीनी साखळी उपोषणस्थळी जाऊन पाठींबा दिला आहे. 

सोलापूर : बुधवारी सोलापूरमधील साहित्यिक मंडळीनी साखळी उपोषणस्थळी जाऊन पाठींबा दिला आहे. आजपर्यंत अनेक चळवळी क्रांती, त्यामध्ये साहित्यिकांनी योगदान दिले आहे. यामुळे मराठा आरक्षणाची चळवळ यशस्वी करण्यासाठी  साहित्यिकांनीही बळ द्यावे.  आपल्या लेखणीतून मराठा समाजाचे दुःख, शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा साहित्यातून मांडावी, अशी अपेक्षा यावेळी डॉ. शिवाजी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सुवर्ण गरड, राजेंद्र भोसले यांनी कविता सादर केल्या.

अरविंद मोटे यांनी आरक्षणच्या लढ्यासाठी लेखक कवीने आपल्या लेखण्या झिजवाव्यात असे आवाहन केले. सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार व राजन जाधव यांनी कवी व साहित्यिकांचे आभार मानले. यावेळी माजी नगरसेवक विनोद भोसले, साहित्यिक राजेंद्र भोसले, डॉ. दत्ता घोलप,  कवी रामप्रभू माने, कवी फुलचंद नागटिळक, रामदास नागटिळक, प्रा. डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण, डॉ. अनंत वडघणे, कुंडलिक मोरे, अरविंद मोटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षण