शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 09:16 IST

अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ठळक मुद्दे अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूरमधील वळसंग भागात ही घटना घडली. महिलेचा पती आणि त्याच्या प्रेयसीने मिळून महिलेची हत्या केली असल्याची माहिती समोर येते आहे

सोलापूर, दि. 16- अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूरमधील वळसंग भागात ही घटना घडली. या महिलेचा पती आणि त्याच्या प्रेयसीने मिळून महिलेची हत्या केली असल्याची माहिती समोर येते आहे. या दोघांनी पीडित महिलेचा गळा दाबून तिची हत्या केली. तसंच या घटनेचे पुरावे नष्ट करण्यासाठी पती आणि त्याच्या प्रेयसीने पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिला हरविली असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस मित्रामुळे प्रकार उघड झाल्याचं समजतं आहे. या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीनंतर त्या महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. पीडित महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह त्या दोघांनी घरातच पुरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पण त्याची प्रेयसी अजूनही फरार असून तिचा शोध सुरू आहे.

 12 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाइल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.