शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

बंद दुचाकी झटपट कोण दुरुस्त करतं?, ‘टू व्हीलर मेकॅनिक’चा होणार मेळावा

By शीतलकुमार कांबळे | Updated: January 4, 2024 17:22 IST

या मेळाव्यात सोलापूर शहर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातील सुमारे दीड हजार मेकॅनिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र घुले यांनी दिली.

सोलापूर : ऑटोमोबाइल्समध्ये नेहमी नवीन तंत्रज्ञान येत असते. हे नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करायचे? या संदर्भात मार्गदर्शन ‘टू व्हीलर मेकॅनिक’ मेळाव्यामध्ये होणार आहे. या मेळाव्यात सोलापूर शहर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातील सुमारे दीड हजार मेकॅनिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र घुले यांनी दिली.

संघटनेच्या चौतिसाव्या वर्धापन दिनानिमित्त ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या सहकार्याने या मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २०२४मध्ये मेकॅनिक यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील कोणत्या प्रकारचे ध्येय समोर ठेवून काम करावे लागेल यासोबतच नवीन तंत्रज्ञान अवगत कसे करायचे भविष्यातील संधी आव्हाने व्यवसायाचे बदलते स्वरूप याबाबत यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.३५ स्टॉलचे प्रदर्शनमेळावा व प्रदर्शन ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय येथे १६ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. या प्रदर्शनात ३५ स्टॉल असणार आहेत. मेळाव्यामध्ये मेकॅनिकल यांच्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. एखादी बंद पडलेली गाडी कमीत कमी वेळात दुरुस्त करणाऱ्या वैयक्तिक तसेच संघास बक्षीस देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर