शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१० हजारांची लाच घेताना मंगळवेढ्यात मंडळ अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:05 IST

मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे कामकाज सुरु आहे.

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील एक एकर क्षेत्र विकत घेतलेल्या जमिनीच्या दस्तावर हरकत म्हणुन तक्रारदार यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी हुलजंती मंडळ अधिकारी सत्यवान निवृत्ती घुगे यास १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सदर प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आह़े.

तक्रारदारास जमीन खरेदीचे दस्तावर हरकत म्हणुन तक्रारी अर्ज आला होता. सदर हरकती अर्जावर तक्रारदार यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी मंडळ अधिकारी सत्यवान घुगे हा १०  हजारांची लाच मागत होता.तक्रारदार यांनी लवंगी (ता.मंगळवेढा ,जि. सोलापूर) येथे एक एकर क्षेत्र विकत घेतले होते. सदर जमीन खरेदीचे दस्तावर हरकत म्हणुन तक्रारी अर्ज आला होता.

सदर हरकती अर्जावर तक्रारदार यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी मंडळ अधिकारी सत्यवान घुगे  हे १० हजारांची लाच मागत असलेबाबत तक्रारदार यांनी तक्रार नोंदविली होती. त्यावरुन आज मंडळ अधिकारी सत्यवान घुगे ,  यांचेविरूध्द सापळा लावला असता  सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचेकडून १० हजारांच्या लाचेची रक्कम स्विकारली असता. मंडळ अधिकारी सत्यवान निवृत्ती घुगे (वय ३४ वर्षे ) यांना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे कामकाज सुरु आहे. सदरची सापळा कारवाई सोलापूर अँटी करप्शन ब्युरो टीमने केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय