शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काय म्हणता...खोकला कमी होईना ? तोंडात ठेवा ज्येष्ठमध, बांभळीच्या शेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 15:48 IST

विचित्र; व्हायरल इन्फेक्शन; आजीबाईचा बटवाच कामी...

सोलापूर : सध्या हवा बदलतेय. सकाळी गारवा असतो, दुपारी ऊन, तर संध्याकाळी पाऊस. बदललेल्या या वातावरणामुळे अनेकांना सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी या सध्या व्हायरल इन्फेक्शनवर आजीबाईंचा बटवाच कामी येताना दिसत आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला होत असतो. खोकल्यामुळे घसा दुखणे,  घशात खवखव, घशाला सूज येणे, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, कोरडा खोकला यासारखा त्रास होतो. या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधी घेतात; परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो. त्यामुळे अशा हवामान बदलामुळे नेहमी खोकला येत असल्यास काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरत आहेत. अनेकदा, नेहमी घेण्यात येणाऱ्या औषधींमुळे शरीरावर साइड इफेक्ट हाेऊ शकतात.  मात्र, यापासून कोणतेही नुकसान पोहोचत नाही, त्यामुळे औषधी घेण्यापेक्षा आयुर्वेदिक औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

घरगुती उपाय....

  • - दूध आणि हळद : गरम पाणी किंवा गरम दुधात एक चमचा हळद टाकून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. 
  • - आल्याचा चहा : आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं. 
  • - लिंबू आणि मध : दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दुधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.
  • - तुळशीची पानं आणि आलं : एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा प्यावा. 

 

औषधी आणि पथ्य 

  • आयुर्वेदिक उपचार फायदेशीर असला तरी त्याकरिता पथ्य पाळणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. तेलकट, तिखट, आंबट चिकन, मटण, अंडी हे किमान १५ दिवस खाणे टाळले तर अधिक फायदेशीर होऊ शकते. 
  • याचबरोबर मद्यपान, धूम्रपान आणि तंबाखू या व्यसनापासून दूर राहिल्याने या औषधींचा अधिक फायदा होऊ शकतो. 
टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल