शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:32 IST

  सोलापूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूर विमानतळावर स्वागत करण्यात आले.  विमानतळावर सहकार मंत्री ...

ठळक मुद्दे- उस्मानाबाद येथे घेणार टंचाई आढावा बैठक- विमानाने आलेले मुख्यमंत्री हेलिकॉफ्टरने उस्मानाबादकडे प्रयाण- राजकीय पदाधिकाºयांसह अधिकाºयांनी केले स्वागत

 सोलापूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूर विमानतळावर स्वागत करण्यात आले. विमानतळावर सहकार मंत्री सुभाष देशमुख , पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, पोलीस उपायुक्त बापू बांगर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी उस्मानाबादच्या दौºयावर आहेत. उस्मानाबादला जाण्यापूर्वी मुंबईहून विमानाने सोलापूर विमानतळ येथे त्यांचे आगमन झाले. त्यानंतर ते लगेचच हेलिकॉप्टरने उस्मानाबादला रवाना झाले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOsmanabadउस्मानाबादtourismपर्यटनVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुख