शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

पाणी चोरांच्या सात-बारावर बोजा चढविणार -जिल्हाधिकारी

By admin | Updated: July 24, 2015 20:08 IST

उजनी ते सोलापूर या जलवाहिनीवर ठिकठिकाणी पाणी चोरण्याचे प्रकार सुरू असून, ज्यांनी पाणी चोरले त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू झाले आहे.

 सोलापूर: उजनी ते सोलापूर या जलवाहिनीवर ठिकठिकाणी पाणी चोरण्याचे प्रकार सुरू असून, ज्यांनी पाणी चोरले त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू झाले आहे. कुणी किती पाणी वापरले याबाबत मनपाकडून अहवाल आल्यानंतर संबंधित पाणी चोरांच्या सात-बारावर तेवढय़ा रकमेचा बोजा चढविला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांना दिली.दरम्यान, महापालिकेच्या पथकाने गुरूवारी पहाटे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात १२ तर मोहोळ येथे ५ अशा १७ शेतकर्‍यांविरूद्ध पाणी चोरीचे गुन्हे दाखल केले. ३ कोटी ३७ लाख ४७ हजारांचे पाणी चोरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. गुरूवारी तेलंगवाडी, वरवडे टोलनाक्याजवळ प्रत्येकी एक आणि आकुंबे येथे पाईपलाईनला छिद्र पाडून ओढय़ात पाणी घेऊन सामूहिक चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे काम गुरूवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी बुधवारी गणेश माने याला अटक केली होती. आज सूत्रधार ज्योतिबा काकडे याला ताब्यात घेतले. तो महापालिकेत चालक म्हणून सेवेत आहे. आता या दोघांच्या चौकशीतून आणखी कोणाची नावे बाहेर येतात याकडे सर्वांचे लक्षलागले आहे. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी जातीने लक्षघालून धाडसी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.