शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदार, भाजीविक्रेत्यांना  इशारा.. कॅरीबॅग सापडली तर गुन्हे दाखल हाेणार

By राकेश कदम | Updated: February 1, 2024 18:44 IST

महापालिका पुन्हा करणार कारवाई : आराेग्य निरीक्षकांना दिले उदिष्ट

साेलापूर : महापालिका पुन्हा कॅरीबॅग आणि थर्माकाॅल विक्रेते, वापर करणाऱ्या मंडळींवर कारवाई करणार आहे. आराेग्य निरीक्षकांना दंडात्मक कारवाईचे उदिष्ट देण्यात आले आहे. कॅरीबॅग, थर्माकाॅल सापडले तर दुकानदार, भाजी विक्रेते, फळविक्रेते यांच्यावर गुन्हे दाखल हाेतील. कॅरीबॅग विक्रेत्यांचा शाेध घेउन पाेलिस कारवाई हाेईल, असा इशारा मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी गुरुवारी दिला. 

बिराजदार म्हणाले, महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी प्लास्टिक बंदी कारवाईबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली. शहरात वर्षभरात १०४ जणांवर कारवाई झाली आहे. या १०४ जणांकडून पाच लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शुक्रवारपासून पुन्हा शहरात कारवाई सुरू हाेणार आहे. दुकानदारांकडे कॅरीबॅग सापडली तर ५ हजार रुपये दंड हाेताे. अनेकजण हा दंड भरुन पुन्हा कॅरीबॅगचा वापर करीत असल्याचे दिसून येते.

मनपा आयुक्तांनी अशा आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या आराेग्य निरीक्षकांनी मंगल कार्यालये, दुकाने, भाजी विक्रेते, फळविक्रेते अशा विविध आस्थापनांची तपासणी करावी. या तपासणीचा अहवाल उपायुक्तांना सादर करावा. यात हलगर्जीपणा केल्यास आराेग्य निरीक्षकांवर कारवाई हाेईल, असा इशारा बिराजदार यांनी दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरPlastic banप्लॅस्टिक बंदी