शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सोलापूरकरांना कुलगुरू निवडीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:45 IST

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दि.२१ एप्रिल रोजी घेतल्या आहेत.

ठळक मुद्देमुलाखतीसाठी पात्र अंतिम पाचही उमेदवार हे सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेरचेसोलापूर विद्यापीठ व मुुंबई विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूचे नाव एकाचवेळी घोषित होण्याची शक्यता

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी मुंबई राजभवनात मुलाखती होऊन सहा दिवसांचा कालावधी लोटला असला तरी नाव अद्याप गुलदस्त्यातच आहे. पाच जणांनी मुलाखती दिल्या असून, कुलगुरू कोण होणार? असा प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे. 

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दि.२१ एप्रिल रोजी घेतल्या आहेत. विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठीच्या शर्यतीतून सोलापूरचे सर्वच उमेदवार यापूर्वीच बाहेर पडले होते. मुलाखतीसाठी पात्र अंतिम पाचही उमेदवार हे सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेरचे होते. त्यामुळे नवीन कुलगुरू सोलापूर विद्यापीठाबाहेरचेच मिळणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पात्र अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती मुंबई येथे शनिवारी घेतल्या आहेत.

 यामध्ये प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस (नागपूर), प्रा. डॉ. कुंडल (नागपूर), प्रा. डॉ. भालेराव (पुणे), प्रा. डॉ. सोनवणे (पुणे) आणि प्रा. डॉ. भोसले (मुंबई ) यांचा समावेश होता. यातून एकाची वर्णी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी लागणार आहे. दरम्यान, सोलापूर विद्यापीठ व मुुंबई विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूचे नाव एकाचवेळी घोषित होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

फडणवीस यांच्या नावाची चर्चासोलापूर विद्यापीठाच्या चौथ्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत शैक्षणिक क्षेत्रात तर्कवितर्क केले जात आहेत. सध्या नागपूर येथील प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर