शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील विठुरायाला भगवा पोशाख; केशरी फुलांनी सजलं गाभारा, नामदेव पायरी अन् चौखांबी

By appasaheb.patil | Updated: January 22, 2024 16:45 IST

अयोध्या नगरीत होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. 

सोलापूर : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने सोमवारी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर केशरी फुलांनी सजले आहे. मंदिरात सर्वत्र केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर विठुरायाला भगवा पोशाख घालण्यात आला आहे. या पोशाखात विठुरायाचं सावळं रुप अधिकच खुलून दिसत आहे. अयोध्या नगरीत होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. 

विठ्ठलाच्या दर्शनानंतर अनेक भाविकांनी जय श्रीराम, प्रभू रामचंद्र की जय ' बजरंग बली की जय' अशा जय घोषणा केल्यानं परिसर दणाणून गेला. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी सोनेरी रंगाच्या फुलात नटली आहे. मंदिरात केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. याशिवाय संत नामदेव पायरी जवळ प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सिता आणि हनुमान यांच्या पानाफुलांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणी चौखांबी, सोलखंबीला केशरी रंगाच्या फुलांची अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, मंदिराला करण्यात आलेल्या विद्युत राेषणाईमुळे मंदिर परिसर उजळले आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर