शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

सोलापूरात धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 3:30 PM

सोलापूर : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीचे (जा) आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी सोलापूर जिल्हा धनगर समाज अनुसुचित जमात आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आलाहा मोर्चा पार्क चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून निघाला़ हा मोर्चा पार्क चौक, सिध्देश्वर प्रशाला, मार्केट चौक पोलीस चौकीसमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ धनगर ...

ठळक मुद्दे- सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्या- आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या- धनगर समाजाच्या विविध मागण्यांचा शासनाने त्वरीत विचार करावा

सोलापूर : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीचे (जा) आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी सोलापूर जिल्हा धनगर समाज अनुसुचित जमात आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला

हा मोर्चा पार्क चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून निघाला़ हा मोर्चा पार्क चौक, सिध्देश्वर प्रशाला, मार्केट चौक पोलीस चौकीसमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करावा, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, पैठण व परळी येथील धनगर समाजाच्या आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना मराठा समाजाप्रमाणे आर्थिक मदत व शासकीय मदत व नोकरी द्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास दिले

यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सदस्य चेतन नरोटे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, प्रा़ शिवाजीराव बंडगर, अर्जुन सलगर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, शिवाजी कांबळे, परमेश्वर कोळेकर, विलास पाटील, राष्ट्रवादीचे संतोष पवार, अनिल बर्वे, संतोष वाकसे, निमिषाताई वाघमोडे, मनिषा केशवमाने, पवन पाटील, संजय पाटील आदी बांधव व विविध पक्षातील प्रमुख नेते मोठया संख्येने उपस्थित होते

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय