शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारक व्यापाºयांचा सोलापूर महापालिकेवर विराट क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 11:50 IST

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळ्याबाबतची ई-टेंडर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळेधारक व्यापारी, चेंबर आॅफ कॉमर्सचे पदाधिकारी व संलग्न सर्व असोसिएशनमधील व्यापारी तसेच सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सोलापूर महानगरपालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला़ याबाबत नवीपेठ व्यापारी संघाचे ...

ठळक मुद्देई-टेंडर निविदा प्रक्रिया रद्द करा५००० हजारांहुन अधिक कामगारांवर अन्याय करू नकाशासनाच्या परिपत्रकास स्थगिती मिळालीच पाहिजे

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळ्याबाबतची ई-टेंडर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळेधारक व्यापारी, चेंबर आॅफ कॉमर्सचे पदाधिकारी व संलग्न सर्व असोसिएशनमधील व्यापारी तसेच सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सोलापूर महानगरपालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला़ 

याबाबत नवीपेठ व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी सांगितले की, बºयाच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या १४00 गाळ्यांच्या प्रश्नावर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे ई-टेंडरिंग लिलाव पद्धतीच्या भूमिकेवर ठाम आहेत. गाळ्यांसंदर्भात समिती नेमण्यात यावी, त्याच्या अहवालानुसार महापालिकेला भाडे भरण्यास आम्ही तयार आहोत. याबाबत चर्चा करा असे सांगत असतानाही आयुक्त ऐकून घेत नाहीत त्यामुळे त्यांच्या कारभाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले़ 

मोर्चाची सुरूवात नवीपेठ पारस इस्टेट येथून करण्यात आली़ हा मोर्चा मोर्चा मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक, चार हुतात्मा चौक, डॉ. आंबेडकर चौक मार्गे सोलापूर महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर विसर्जि करून त्याचे रूपांतर सभेत करण्यात आले़ या मोर्चात मोर्चात सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्या संलग्नित सर्व व्यापारी असोसिएशन, चेंबर्सचे पदाधिकारी, सर्वपक्षीय अध्यक्ष, नेते, गटनेते, आजी-माजी आमदार, नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका