शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर बंदला हिंसक वळण, दगडफेक,  गाड्यांची तोडफोड, मोर्चामुळे शहरात अशांतता, ग्रामीण पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:27 IST

भीमा कोरेगाव आणि वढू गावात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी पंढरपूर शहर बंद ठेवण्यात आला़ या बंदला पंढरपूर शहरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ मात्र दगडफेक, एसटी बससह गाड्यांची तोडफोड, मोर्चामुळे शहरात अशांतता पसरली़ पंढरपूर बंदला हिसंक वळण लागले़

ठळक मुद्देशहरातील शाळा, महाविद्यालय, दुकाने, एसटी बसेस बंद ठेवण्यात आलीडॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ निषेध सभा घेण्यात आली़पंढरपूर शहर बंदच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ४ : भीमा कोरेगाव आणि वढू गावात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी पंढरपूर शहर बंद ठेवण्यात आला़ या बंदला पंढरपूर शहरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ मात्र दगडफेक, एसटी बससह गाड्यांची तोडफोड, मोर्चामुळे शहरात अशांतता पसरली़ पंढरपूर बंदला हिसंक वळण लागले़पंढरपूर शहरातील आंबेडकर संघटनांनी सोमवारी गुरूवारी पंढरपूर शहर बंदची हाक दिली होती़ त्यानुसार शहरातील शाळा, महाविद्यालय, दुकाने, एसटी बसेस बंद ठेवण्यात आली होती़ सकाळी ११ च्या सुमारास डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ निषेध सभा घेण्यात आली़ या सभेत सर्वपक्षीय नेते, संघटना सहभागी झाल्या होत्या़ पंढरपूर शहर बंदच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, श्रीकांत पांडूळे, सपोनि सारंग चव्हाण, चंद्रकांत गोसावी, रतन गभाले आदी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी शांतता राखण्याचे आवाहन केले़ निषेध सभा झाल्यानंतर पंढरपूरचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरBhima-koregaonभीमा-कोरेगाव