शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 

By विलास जळकोटकर | Updated: May 5, 2024 22:40 IST

चालकांविरुद्ध गुन्हे : कारवर झेंडा, फिरत्या रिक्षातून ध्वनीक्षेपकाद्वारे प्रचार

 सोलापूर : कारच्या बोनेटवर भाजपाचा झेंडा लावल्याबद्दल तर फिरत्या रिक्षातून ध्वनीक्षेपकाद्वारे काँग्रेस व बसपाचा प्रचार करणाऱ्या तिघा चालकांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. चंडक पॉलिटेक्निक कॉलेज, भैय्या चौक आणि जगदंबा चौकात शनिवारी हे प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आले.  महेश मधुकर पाटील (रा. वरळेगाव, ता. द. सोलापूर), रमेश सिरसाट (रा. सोलापूर), रियोजोद्दिन मैनोद्दिन आबादीराजे (रा. उत्तर सदर बझार, लष्कर सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या तिघा चालकांची नावे आहेत.

पहिल्या फिर्यादीत जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता पुरुषोत्तम सुदाम हरीसंगम यांनी म्हटले आहे की, यातील फिर्यादी शनिवारी सायंकाळी ६:१० च्या सुमारास सम्राट चौकाजवळील चंडक पॉलिटेक्निक कॉलेजच्या रोडवर थांबलेले असताना येथे महेश पाटील या चालकांनी एम. एच. ०१ एसी ९७८४ याने त्याच्या चारचाकी वाहनाच्या बोनेटवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे म्एटले आहे. या प्रकरणी सहा. फौजदार ओव्हळ तपास करीत आहेत.

दुसऱ्या फिर्यादीत सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस अबरार अ. शकूर दिंडोरे हे भैय्या चौकात कर्तव्य बजावत होते. सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांना फिरत्या रिक्षातून ध्वनीक्षेपकाद्वारे प्रचार न करता विशिष्ट ठिकाणी थांबून प्रचार करण्याची मूभा असताना रिक्षा चालूस्थितीत असताना नमूद रिक्षाचालक रमेश सिरसाट हा बसपाचे उमेदवार बबलू सिद्राम गायकवाड यांचा रिक्षा चालू असताना माईकद्वारे प्रचार करताना आढळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.तिसरी घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास जगदंबा चौकात आढळून आली. येथे फिर्यादी पोलीस नाईक सागर सुधाकर सरतापे हे कर्तव्य बजावत असताना रियोजोद्दिन आबादीराजे हा रिक्षाचालक काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा बोड लावून रिक्षा चालू स्थितीत असताना रिक्षातील माईकवरुन प्रचार करताना मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास हवालदार कंचे करीत आहेत. काय सांगतो नियमनिवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ अन्वये ध्वनी क्षेपनाच्या वापरावरील निर्बंध घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी दिले आहेत. त्यातील क्रमांक ३ मध्ये दिवसा प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबून करावा, असे आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर