शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशीपूर्वी होणार विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:01 IST

पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांची वेळ घेणार; मूर्ती संवर्धनाबाबत विधी व न्याय विभागाची संमती

ठळक मुद्दे भाविकांचे हात लागून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज मूर्तीचे संवर्धन (वज्रलेपन) करण्याबाबत मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाकडे मागणीश्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेप करण्याची आवश्यकता

पंढरपूर : श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत विधी व न्याय विभागाने प्रस्ताव मंजूर करून परवानगी दिलेली आहे. यामुळे पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांची वेळ घेऊन आषाढी एकादशीपूर्वी वज्रलेपाचे काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न राहील, असे  मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे थेट पददर्शन भाविकांना मिळते. यामुळे भाविकांचे हात लागून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होते. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने या मूर्तीचे संवर्धन (वज्रलेपन) करण्याबाबत मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार पुरातत्त्व विभागाने १६ मार्च २०२० या अन्वये  श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेप करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. यानुसार मूर्ती संवर्धन करण्यास शासन मान्यता देते, असे पत्र विधी व न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी सुनीता साळुंके यांनी दिल्याची माहिती विठ्ठल जोशी यांनी दिली़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर