शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सांगोला एस-टी आगारात महिला कर्मचाºयांशी उद्धट वर्तन, दोन वाहतूक नियंत्रक, लिपिक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:54 PM

सांगोला येथील एसटी आगारातील महिला कर्मचाºयाशी उद्धट वर्तन केल्याबद्दल पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत आगारातील दोन वाहतूक नियंत्रकासह वरिष्ठ लिपिक अशा तिघांना सोलापूर विभागीय वाहतूक अधिकारी (अपराध) यांनी निलंबित केले आहे.

ठळक मुद्देआगारातील कामकाजावरून एकमेकांना टोचून बोलण्यावरून वाद झाला़विभागीय वाहतूक अधिकारी (अपराध)  तोंडले यांनी या तिघांवर निलंबनाची कारवाई केली़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि १६  : येथील एसटी आगारातील महिला कर्मचाºयाशी उद्धट वर्तन केल्याबद्दल पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत आगारातील दोन वाहतूक नियंत्रकासह वरिष्ठ लिपिक अशा तिघांना सोलापूर विभागीय वाहतूक अधिकारी (अपराध) यांनी निलंबित केले आहे. या घटनेमुळे अधिकारी, कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. ए. ए. सूर्यवंशी (वरिष्ठ लिपिक), ए. आर. चव्हाण व एस. एऩ काशीद (वाहतूक नियंत्रक) असे निलंबित केलेल्या कर्मचाºयांची नावे आहेत़ ६ फेब्रुवारी २०१७ रोजी आगारातील कामकाजावरून एकमेकांना टोचून बोलण्यावरून वाद झाला़ यानंतर कोळेकर यांनी कोणाला काही न बोलता गप्प बसल्या, परंतु यांच्यात टोचून बोलणे, उद्धट भाषा वापरण्यावरून वाद वाढत गेला़ याबाबत कोळेकर या ११ आॅक्टोबर रोजी ताळेबंदची माहिती काढत असताना पी. डी. कुलकर्णी हे अ‍ॅथॉरिटी अर्ज लिहिण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना जरा थांबा मी माहिती काढत आहे. नंतर अर्ज लिहिते असे सांगितले, मात्र ते भंडारे यांच्याकडे गेले़ यावेळी ए. ए. सूर्यवंशी यांनी विनाकारण मध्येच टोचून बोलले़ हा विषय एवढ्यावरच न थांबता सूर्यवंशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून टोमणे मारून बोलून जाणून बुजून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत अशा आशयाची तक्रार कोळेकर यांनी विभागीय नियंत्रक सोलापूर व महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समितीकडे केली़ या तक्रारीची दखल घेऊन विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी ४ रोजी सांगोला आगारास भेट दिली. यावेळी त्यांनी कोळेकर यांच्या तक्रारीची विचारणा करून अद्यापपर्यंत या प्रकरणाची कागदपत्रे का आली नाहीत, म्हणून चौकशी केली़ यानंतर विभागीय वाहतूक अधिकारी (अपराध)  तोंडले यांनी या तिघांवर निलंबनाची कारवाई केली़