शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी विशाल मलपे यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:00 IST

पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सुजाता बडवे यांनी राजीनामा दिल्याने नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते.

ठळक मुद्देमुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्दशन पत्र स्विकारलेविहीत मुदतीत नगरसेवक विशाल दगडु मलपे यांचे एकच नामनिर्देशन पत्र दाखल झालेविशाल दगडु मलपे हे उपाध्यक्ष पदासाठी निवडुन आल्याचे पिठासीन अधिकारी यांनी घोषीत केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि २५ : पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सुजाता बडवे यांनी राजीनामा दिल्याने नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. या उपनगराध्यक्ष पदाची निवडणुक गुरूवार २५ जानेवारी २०१८ रोजी झाली़ मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्दशन पत्र स्विकारले. विहीत मुदतीत नगरसेवक विशाल दगडु मलपे यांचे एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाले. सभागृहामध्ये झालेल्या सभेमध्ये  उपनगराध्यक्ष पदासाठी पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्याकडे विशाल दगडु मलपे यांचे एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने विशाल दगडु मलपे हे उपाध्यक्ष पदासाठी निवडुन आल्याचे पिठासीन अधिकारी यांनी घोषीत केले. यावेळी पक्षनेते अनिल अभंगराव सर यांनी नुतन उपाध्यक्ष विशाल मलपे यांचा सत्कार केला. निवडणुक प्रक्रिया राबविण्यासाठी मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी व सभा लिपीक राजाभाऊ देशपांडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक दगडु धोत्रे, वामन बंदपट्टे, विक्रम शिरसट, शकुंतला नडगिरे, सुप्रिया डांगे, संजय निंबाळकर, अनुसया शिरसट, सुजाता बडवे, रेहाना बोहरी, सुजित सर्वगोड, प्रशांत शिंदे, भाग्यश्री शिंदे, रंजना पवार, लतिका डोके, अर्चना रानगट, विवेक परदेशी, रेणुका घोडके, मालन देवमारे, ऋषीकेश उत्पात, नरसिंह शिंगण, दत्तात्रय कवठेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते बसवेश्वर देवमारे, संभाजी भोसले, शंकर पवार, भाऊसाहेब नाईक व इसबावी भागातील नागरीक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर