शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

धक्कादायक; ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालकाचा दुदैवी मृत्यू; बार्शी तालुक्यातील घटना

By appasaheb.patil | Updated: November 18, 2022 13:24 IST

अंबाबाईचीवाडी ते जोतिबाचीवाडी या रस्त्यावर रामगिरी विद्यालयाजवळील उतारावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालक जागीच मयत झाल्याची घटना वैराग हद्दीत घडली.

सोलापूर : अंबाबाईचीवाडी ते जोतिबाचीवाडी या रस्त्यावर रामगिरी विद्यालयाजवळील उतारावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालक जागीच मयत झाल्याची घटना वैराग हद्दीत घडली. बबन साहेबराव भोसेकर असे मयत चालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या साखर कारखान्याकडे घेऊन जात असताना अंबाबाईची वाडी येथील रामगिरी विद्यालयाजवळच्या उतारावर ट्रॅक्टर अचानक रोडच्या उजव्या बाजूला असलेल्या चारीमध्ये पलटी झाल्याने ट्रॅक्टरच्या हेड खाली सापडून चालक बबन साहेबराव भोसेकर हा जागेवरच मयत झाला आहे.

घटना इतकी गंभीर होती की चालकाच्या अंगावर हेड पडल्यामुळे चालकास कोणतीही हालचाल करता आली नाही. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.  याबाबतची फिर्याद काकासाहेब सुभाष भुजबळ यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सोनकांबळे हे करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर