शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्णीत टायर शोरूम फोडून ३ लाख ८० हजाराचा माल लंपास, पोलीसात गुन्हा दाखल, तपास सुरू ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 18:20 IST

 शोरूमचे मालक  दिपक दिलीप पाटील हे असून शोरूमचा मॅनेंजर संदीप अशोक ढेरे (वय-२९,रा.नगोर्ली,ता.माढा) हे रविवारी सकाळी शोरूम उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले

ठळक मुद्दे- टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- टेंभुर्णी परिसरात चोºयांचे प्रमाण वाढले- रात्रीची गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी

आॅनलाइन लोकमत सोलापूरटेभुर्णी दि ८ - येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील बालाजी ट्रेंडर्स या टायर शोरूमचे  शटर उचकटून अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह ३ लाख ८१ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना रविवार सकाळी उघडकीस आली या घटनेने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.हि घटना शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे दरम्यान घडली असून सकाळी ८ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवार दि ८ जानेवारी रोजी टेंभुर्णी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़     याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बालाजी ट्रेंडर्स हे  एम. आर. एफ. कंपनीच्या टायरचे शोरूम असून अज्ञात चोरट्यानी शोरूमचे शटर उचकटून शोरूममधील १५ हजार रुपये रोख रक्कम, सोनी कंपनीचा लॅपटॉप किंमत २५ हजार रुपये, सी.सी. टीव्हीचा एलसीडी व डी. व्ही.आर. किंमत २२ हजार रुपये, असा एकूण ६२ हजार रुपयाचा ऐवज. तसेच एम. आर.एफ. कंपनीचे वेगवेळ्या साईज चे २२४ टायर किंमत ३ लाख १९ हजार ७०० रुपये चोरीस असा एकूण ३ लाख ८१ रुपयाचा माल चोरीस गेला आहे.शनिवारी रात्री नेहमी प्रमाणे शोरूम बंद करून घरी गेल्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी या  कालावधीत   ही धाडशी चोरीची घटना घडली आहे.  शोरूमचे मालक  दिपक दिलीप पाटील हे असून शोरूमचा मॅनेंजर संदीप अशोक ढेरे (वय-२९,रा.नगोर्ली,ता.माढा) हे रविवारी सकाळी शोरूम उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले .याची फिर्याद संदीप ढेरे यांनी दिली असून सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने व्यापारी वगार्तून खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूवीर्ही झालेल्या एकाही चो?्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे चोरट्याचे धाडस वाढतच चालले आहे. अधिक तपास पो. उपनिरीक्षक पी. के. मस्के करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस