शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मालट्रकने उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॉली पलटी; महामार्गावरील वाहतूक झाली विस्कळीत

By appasaheb.patil | Updated: February 9, 2023 23:01 IST

तब्बल दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. यापूर्वी बाळ्यामधून सदरची वाहतूक ही सर्विस रोड वरून वळवण्यात आल्यामुळे अनेक वाहनांना मार्ग मोकळा झाला होता.

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शेतकरी धर्मा तात्या वाघमारे यांच्या शेतातील ऊस भरून सिद्धेश्वर कारखान्याकडे सोलापूरच्या दिशेने येत असलेल्या परला ट्रॅक्टरला एम एच.१३.डी वाय ६५४७  (केए. 56- 19 99 ) या ट्रकने  ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्यामुळे दोन्ही ट्रॉल्या रस्त्यावरती पलटी झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.

अपघाताचे वृत्त कळताच शहर वाहतूक शाखेचे पी.एस.आय.प्रवीण पारडे, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे बीट मार्शल, पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ कांबळे. रणजीत चांडोले, पोलीस हवालदार सकिब काझी, आदींनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

तब्बल दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. यापूर्वी बाळ्यामधून सदरची वाहतूक ही सर्विस रोड वरून वळवण्यात आल्यामुळे अनेक वाहनांना मार्ग मोकळा झाला होता. सदर अपघाताबाबत पदार्थवली पोलीस स्टेशनला नोंद झाली असून अधिक तपास पीएसआय पारडे हे करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात