शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
2
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
3
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
4
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
5
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
6
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
7
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
8
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
9
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
10
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
11
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
12
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
13
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
14
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
15
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
16
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
17
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
18
संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?
19
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
20
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेगमपूर येथे ट्रक अन् चारचाकीचा अपघात; सोलापुरातील एकाचा मृत्यू, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 14:21 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

कामती:मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे आज मध्यरात्री ट्रक व चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर दोघे जखमी झाले.जखमींना उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे. यात सुनील वाघमारे (वय ३१ वर्ष रा.टिळक नगर,सोलापूर) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गिरीश माने (वय ३२), हर्षवर्धन सर्वगोड (वय ३५ दोघे रा.गजानन नगर,सोलापूर) हे दोघे जखमी झाले आहेत.

पोलीस सूत्रानुसार दि.२० रोजी गिरीश माने, हर्षवर्धन सर्वगोड व सुनील वाघमारे हे वाहन क्रमांक एमएच १३ डिटी १८९१ या चारचाकी वाहनाने सांगोला येथे गेले होते. संगोला येथील काम संपवून ते सांगोला येथून सोलापूरला निघाले होते. दि.२१ च्या मध्यरात्री ०१ वा. यांचे वाहन मंगळवेढा-सोलापूर रोडवरील बेगमपूर येथे एसबीआय बँकेसमोर आले असता समोरून येणारा ट्रक एमच १३ डीक्यू १२७० याने यांच्या वाहनाला समोरून धडक दिली. धडक देऊन वाहन चालक पळून गेला आहे. या धडकेत सुनील वाघमारे हे मयत झाले असून गिरीश माने, हर्षवर्धन सर्वगोड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अशा आशयाची फिर्याद कामती पोलिसात हर्षा कुमार कांबळे यांनी दिली आहे. पुढील तपास कामती पोलीस ठाणे करीत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस