शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर दलातील 8 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, ग्रामीणचे 2 अधिकारी आले शहरात

By appasaheb.patil | Updated: June 23, 2023 20:22 IST

ग्रामीणचे रविंद्र मांजरे व अंकुश माने यांची सोलापूर शहर पोलिस दलात बदली करण्यात आली आहे.

सोलापूर : राज्याच्या गृहविभागाने शुक्रवारी राज्यातील ६४० सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस दलातील आठ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या शुक्रवारी अप्पर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांच्या सहीने झाल्या. ग्रामीणचे रविंद्र मांजरे व अंकुश माने यांची सोलापूर शहर पोलिस दलात बदली करण्यात आली आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ग्रामीणचे सुधीर तोरडमल यांची पुणे शहर, ग्रामीणचे मनोज सोनवलकर यांची कोकण परिक्षेत्र, ग्रामीणचे गणेश क्षीरसागर यांची सोलापूर शहर, आशुतोष चव्हाण यांची विसुवि, मंद्रुप पेालिस ठाण्याचे रविंद्र मांजरे यांची सोलापूर शहर, सोलापूर शहराचे शितलकुमार कोल्हळे यांची कोल्हापूर परिक्षेत्र, कामतीचे अंकुश माने यांची सोलापूर शहरात बदली झाली आहे.

तर हिनाकौसर कलाल या मुंबई येथून सोलापूर शहर, राहुल नामदे हे गडचिरोली येथून सोलापूर शहर, ज्योत्सना भांबिष्टे या गुन्हे अन्वेषण शाखेतून सोलापूर शहर व यशवंत बारवकर हे उस्मानाबाद येथून सोलापूर शहर पोलिस दलात येणार आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसSolapurसोलापूर