शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘ओढ्याची शोकांतिका’ माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार, सोलापूरात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 17:52 IST

किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवांतर्गत राष्ट्रीयस्तरावर झालेल्या माहितीपट व लघुपट स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातील ऋतुराज स्वामी व अनोज कदम या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ओढ्याची शोकांतिका’ या माहितीपटास पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

ठळक मुद्देपुणे येथे बालगंधर्व सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आदित्य कौशिक यांच्या हस्ते ऋतुराज स्वामी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवात देशभर सादर केलेल्या लघुपट व माहितीपट स्पर्धेत विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालाया स्पर्धेतही ऋतुराज स्वामी आणि अनोज कदम यांच्या माहितीपटास तृतीय पारितोषिक

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८  : किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवांतर्गत राष्ट्रीयस्तरावर झालेल्या माहितीपट व लघुपट स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातील ऋतुराज स्वामी व अनोज कदम या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ओढ्याची शोकांतिका’ या माहितीपटास पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुणे येथे बालगंधर्व सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आदित्य कौशिक यांच्या हस्ते ऋतुराज स्वामी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी किर्लोस्कर उद्योग समूहाचे अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, एस.नल्लामुथू, वीरेंद्र चित्राव, प्रणिता दाडकर, गुरूमित सपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सहकार्याने सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाने आॅगस्ट-२0१७ मध्ये ‘नदी आणि निगडित प्रश्न’ या विषयावर माहितीपट आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतही ऋतुराज स्वामी आणि अनोज कदम यांच्या माहितीपटास तृतीय पारितोषिक मिळाले होते. दि.१६ आॅगस्ट २0१७ रोजी चित्रपट अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले होते. किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवात देशभर सादर केलेल्या लघुपट व माहितीपट स्पर्धेत विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला असून, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे त्याचे स्वरूप आहे. संकुलाचे संचालक प्रा. डॉ. इ.एन.अशोककुमार, विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, प्रा. मधुकर जक्कन यांनी कौतुक केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर