शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

सोलापुरात पुन्हा आढळले तीन पॉझिटिव्ह; हॉटस्पॉटचीही संख्या वाढली...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 19:25 IST

सोलापुरातील संख्या झाली ३३; नई जिंदगी परिसरातील शिवगंगा नगरही झाले सील...

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्ण वाढलेसोलापूर जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढलेआरोग्य विभाग झाला अधिक सतर्क

सोलापूर : सोलापुरात 'कोरोना' रुग्णांमध्ये वाढ होत चालली असून, बुधवारी आणखी तीन पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.

नव्याने आढळलेले रुग्ण कुमठा नाका येथील भारतरत्न इंदिरा नगरातील दोन आहेत. येथील एका वृद्धेचा कोरोणामुळे मृत्यू झाला होता. त्या वृद्धेच्या संपर्काताील लोकांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी नमुने घेतले असता दोघांचा अहवाल पॉझाीटीव्ह आला आहे. त्याचबरोबर नईजिंदगी येथील शिवगंगानगरात राहणारी महिला आजाराने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचे नमुने प्रयोग शाळेत तपासले असता, ती कोरोणा पॉझीटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे सोलापुरात आता कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 33 झाली असून, यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर ३0 जणांवर उपचार सुरू आहेत.                          हॉटस्पॉट वाढत आहेतसोलापुरात कोरोणाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र दिसून आले आहे. आतापर्यंत नऊ हॉटस्पॉट झाले आहेत. यामध्ये मंगळवारी मोदीखाना, शास्त्रीनगर व मदरइंडिया झोपडपट्टी सील करण्यात आली. तेथील बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी शिवगंगानगरातील महिला पॉझीटीव्ह आढळल्याने आता हा भाग देखील सील करण्यात आला आहे. सोलापुरात कोरणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने संचारबंदीचा अंमल आणखीन कडक करण्यात येत आहे. लोकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस