सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे शेततळ्यात पाणी पिण्यास गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. सानिका सोनार अंदाजे (वय १७), पुजा सोनार अंदाजे (वय १३), आकांक्षा युवराज वडजे (वय ११) असे पाण्यात बुडुन मृत्यू झालेल्या तिघां मुलींची नावे आहेत. घटनेच्या अधिक तपासासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
शेततळ्यातील पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू; उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 15:00 IST