शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मनाशिवाय दुसरे दैवत नाही ।

By appasaheb.patil | Updated: December 15, 2018 21:27 IST

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।। मनें ...

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ।मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।

मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली ।मनें इच्छा पुरविली । मना माउली सकळांची ।।

मन गुरु आणि शिष्य । करि आपुलेंचि दास्य ।प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगती ।।

साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।नाहीं नाहीं आन दैवत । "तुका" म्हणे दुसरें ।।संत तुकारामअर्थ :- मन प्रसन्न ठेवा,सर्व सिद्धीचें कारण काय ते मन ,त्याप्रमाणे असिद्धीचें कारणही मनच. मोक्ष किंवा बंधन,सुख,समाधान,किंवा इच्छा,हावरेपणा, हे सर्व मनामुळे घडते. देवाच्या प्रतिमा करणारे तेही मनच त्याचप्रमाणे मनाची पूजा करणारे तेही मनच. इच्छा पुरविणारे मनच. त्याचप्रमाणे सगळ्यांचे कारण,माउली, मनच. गुरु आणि शिष्य हे प्रकार मनानेच मन आपलेच दास्य आपण कर्तो. आपले आपल्यालाच प्रसन्न होते किंवा अप्रसन्न हि होतें . चांगल्या गतीला किंवा वाईट गतीला कारण मनच. हे साधकांनो ,वाचकांनो , पंडितानो , श्रोतेहो, वक्तेहो, सांगतो ऐका, मनाशिवाय दुसरे दैवत नाहीं .

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक