शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पंढरपुरातील दत्त मंदिरातून चांदीचे मुकूट चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 10:49 IST

पंढरपूर : येथील मुक्ताबाई माठासमोरील चंद्रभागेच्या वाळवंटाच्या दत्त घाटा जवळील  दत्त मंदिरामध्ये चांदीच्या मुकुटांची चोरी बुधवारी रात्री झाली आहे. ...

ठळक मुद्दे- बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांचा मंदिरातील चांदीच्या मुकुट पळविले- पोलीस घटनास्थळी दाखल- गुन्हा दाखल करण्याचे काम पंढरपूर पोलीसात सुरू

पंढरपूर : येथील मुक्ताबाई माठासमोरील चंद्रभागेच्या वाळवंटाच्या दत्त घाटा जवळील  दत्तमंदिरामध्ये चांदीच्या मुकुटांची चोरी बुधवारी रात्री झाली आहे.

दत्तमंदिरामध्ये ब्रह्म विष्णू महेश अशा तीन मूर्ती आहेत. तीन मूर्तीच्या डोक्यावर चांदीचे मुकुट आहेत. तीन मुकुट अंदाजे दीड ते अडीच किलो वजन आहे. या मुकुटाची अज्ञात इसमाने बुधवारी रात्री चोरी केली आहे.

मंदिराचे पुजारी दत्तात्रय महादेव वैद्य हे पहाटे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे समजले. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.

सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात... 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसTempleमंदिर