शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाच्या प्रवेशद्वारासमोर कुत्रा आडवा आल्यानं तरुणाचा सर्वांग शेकाटलं

By दिपक दुपारगुडे | Updated: April 16, 2024 19:13 IST

दुचाकीवरुन घराकडे जाणाऱ्या तरुणाला जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार तरुण रोडवर पडल्यानं त्याचे सर्वांग शेकाटले.

सोलापूर : रंगभवन रोडमार्गे दुचाकीवरुन घराकडे जाणाऱ्या तरुणाला जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार तरुण रोडवर पडल्यानं त्याचे सर्वांग शेकाटले. सोमवारी रात्री १०:१५ च्या सुमारास ही घटना घडली. रोहित राजू मस्के (वय- २५, रा. बेडर पूल, सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

यातील तरुण कामानिमित्त शहरात गेला होता, रंगवन रोडमार्गे तो परत बेडरपूल येथील घराकडे जात होता. रंगभवन रोड पार करुन जिल्हा न्यायालय पास करताना अचानक त्याच्या दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला. ब्रेक दाबण्याअगोदरच दुचाकीसह तो तरुण रोडवर पडला. यात त्याच्या दोन्ही हातास, गुडघ्यास जखम झाली. या घटनेची नातलगाला खबर मिळताच त्याची आई सिद्धव्वा धावली. जवळच असलेल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर