शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाहेर जाऊन येते म्हणून गेलेल्या दोघी, अल्पवयीन घरी परत आल्याच नाहीत

By विलास जळकोटकर | Updated: February 14, 2024 18:35 IST

सोलापूर : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींपैकी एक बाहेर जाते म्हणून गेली. दुसरी मैत्रिणीकडे जाण्याचे कारण सांगून ...

सोलापूर : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींपैकी एक बाहेर जाते म्हणून गेली. दुसरी मैत्रिणीकडे जाण्याचे कारण सांगून गेल्या त्या परत आल्याच नाहीत. आपल्या मुलींना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारी दोघी आईंनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन केल्या. या प्रकरणी बुधवारी भा. दं. वि. ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदला आहे.

शहरातील एका भागामध्ये दोन्ही कुटुंब वास्तव्यास आहे. यातील एकीचं वय १६ महिने ४ महिने १७ दिवस आहे. ती सोमवारी दुपारी १२ च्या सुमारस मैत्रिणीकडे जाऊन येते म्हणून घराबाहेर पडली. संध्याकाळ झालीतरी मुलगी परत आली नाही म्हणून आई काळजी पडली. मैत्रिणीकडे, नातलगांकडे चौकशी करुनही ती मिळून आली नाही. अखेर पिडित मुलीच्या आईने आपल्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

दुसऱ्या घटनेतील मुलीचे वय १५ वर्षे १ महिने १९ दिवस आहे. ती मंगळवारी दुपारी ३:३० च्या सुमारास बाहेर जाऊन येते म्हणून बाहेर पडली ती परत आलीच नाही. अज्ञात असल्याचा गैरफायदा घेऊन कोणीतरी तिला फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दोन्ही घटनेसंदर्भात विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार, पोलीस निरीक्षक शिंदे, फौजदार पोपळभट, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदे यांनी भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर