शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

भाजप बडतर्फ जिल्हाध्यक्षावर आरोप करून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न!

By रवींद्र देशमुख | Updated: May 18, 2023 21:13 IST

एरंडाच्या बिया खाऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न

रवींद्र देशमुख, अरुण लिगाडे, सांगोला: भाजपचा बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्याकडून प्रतारणा झाल्याचा आरोप सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओद्वारे करून गुरुवारी दुपारी एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. यासाठी तिने एरंडाच्या बिया खाल्या. तिच्यावर सांगोला येथे उपचार करण्यात आले. आज सकाळी ही महिला  जवळा ता सांगोला येथील श्रीकांत देशमुख याच्या देशमुख वस्ती येथील घरापुढे येवून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तिने श्रीकांत देशमुख याच्या वडीलांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीकांतचा भाऊ लालासाहेब देशमुख यांनी तुमचा नवरा येथे रहात नाही, जिथे रहातो तिकडे जावा म्हणून हाकलून दिले.

त्यांनंतर तेथून  सांगोला पोलीस स्टेशनला येवून मी एरंडीच्या बियाणे खाल्ल्याचे तिने सांगितले. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तिला तात्काळ उपचाराकरता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

प्रकृती स्थिर

महिलेने एरंडाच्या 40 बिया खाल्या त्यामुळे रक्तदाब वाढला असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला पुढील उपचारासाठी सोलापूरला आणले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपा