शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या खून प्रकरणात मायलेकींना जन्मठेपेची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 18:29 IST

सोलापूर सत्र न्यायालयाने बहिणीच्या खून प्रकरणात मायलेकींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 

विलास जळकोटकर

सोलापूर : पैशाच्या आर्थिक देवाणघेवाणीतून बहिणीचा खून केल्याच्या प्रकरणात बहीण तिची मुलगी अशा दोघी महिलांना दोषी ठरवून जिल्हा न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. साखराबाई शिवाजी मल्लाव व अनिता विजय भुई अशी शिक्षा सुनावलेल्या महिलांची नावे आहेत. 

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील मयत फिर्यादी आणि साखराबाई मल्लाव या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथे १२ डिसेंबर २०२० मध्ये यातील मयत महिला व साखराबाई यांच्ख्त अनैतिक संबंध व आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाला होता. यातून आरोपी साखराबाईने घरात घुसून फिर्यादी मयत महिलेचा (बहीण) पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. घटनेच्या दिवशी साखराबाईची मुलगी अनिता विजय भुई मारहाण करताना जवळ होती. जखमी अवस्थेत मयतेला सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

उपचार सुरू असताना फिर्यादीचा मृत्यू झाला. तत्पूर्वी उपचार घेत असताना पोलिसांनी मयत फिर्यादी महिलेचा डॉक्टरांसमक्ष जबाब घेतला होता. यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाठ फिरवली तरी सरकार पक्षाने जप्त केलेले कपडे, तांत्रिक बाबींच्या आधारे साखराबाई मल्लाव आणि सोबत असलेल्या अनिता भुई या आई व मुलीने गुन्हा केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटवदकर यांनी दोघींना दोषी ठरवून जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. दत्तूसिंग पवार, आरोपीतर्फे व्ही. डी. फताटे यांनी काम पाहिले. नेत्र साक्षीदार फुटले तरी...खटल्याच्या सुनावणीवेळी घटनास्थळी असलेले प्रत्यक्ष साक्षीदार फुटले. मात्र मयत महिलेवर उपचार सुरू असताना पोलिसांनी डॉक्टरांसमोर जो जबाब घेतला होता तो महत्त्वपूर्ण ठरला तसेच मयत महिलेची साडी अन्य कपडे आणि त्यावरील रक्ताचे डाग, आणि तांत्रिक मुद्दे सरकार पक्षाने न्यायालयासमोर आणले. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालय