शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या नाेकर भरती परीक्षेचा निकाल आठ दिवसांत जाहीर हाेणार; मनपा आयुक्तांची माहिती

By राकेश कदम | Updated: February 29, 2024 18:53 IST

आर्थिक देवाणघेवाणीपासून सावध राहण्याचा सल्ला

साेलापूर : महापालिकेने विविध ३१ संवर्गातील ३०२ पदांसाठी घेतलेल्या पदभरती परीक्षेचा निकाल आठ दिवसांत जाहीर हाेईल. गुणवत्ता यादीनुसारच थेट पदभरती हाेणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आर्थिक देवाण-घेवाणीला बळी पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी गुरुवारी केले.

महापालिकेच्या ३०२ पदांची भरती टीसीएस कंपनीमार्फत सुरू आहे. यासाठी १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत परीक्षा घेण्यात आली. टीसीएसकडून परीक्षांर्थींच्या गुणानुसार आणि प्रवर्गानुसार गुणवत्ता यादी तयार हाेत आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे. सर्व अनुषंगिक प्रक्रिया ही केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरच होणार आहे. नेमणूक होणेबाबत कोणत्याही व्यक्ती शी आर्थिक अथवा इतर व्यवहार करू नयेत. कुणाची अशाप्रकारे फसवणूक झाल्यास त्यास मनपा जबाबदार असणार नाही. आर्थिक देवाण-घेवाण करणारी मंडळींची नावे प्रशासनाला कळवावी. प्रशासन या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करेल. परंतु, अशा मंडळींच्या नादाला लागू आपले आर्थिक नुकसान करून घेउ नये , असे आवाहन आयुक्तांनी केले.

टॅग्स :Solapur Municipal Corporation Electionसोलापूर महानगरपालिका निवडणुक2022Solapurसोलापूर