शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पैलवानांना 'पाॅवर' इंजेक्शन विकणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द, धैर्यशील मोहिते-पाटीलांनी केली होती तक्रार

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 6, 2023 22:45 IST

Solapur News: कुस्तीपटूंना तसेच जीम मधील बॉडी बिल्डरांना पॉवर देणाऱ्या 'मेफेन टेरेफिन सल्फेट' या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

- बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : कुस्तीपटूंना तसेच जीम मधील बॉडी बिल्डरांना पॉवर देणाऱ्या 'मेफेन टेरेफिन सल्फेट' या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली असून संबंधीत मेडिकल चालकांवर गुन्हा नोंदवण्याची तक्रार औषध प्रशासनाने पाेलिसांकडे दिली आहे.

अकलूज येथील दीपक मेडिकल, वेळापूर येथील राजलक्ष्मी मेडिकल तसेच श्रीपूर येथील ओमसाई मेडिकलवर ही कारवाई झाली आहे. मेफेन टेरेफिन सल्फेट या इंजेक्शनची बेकायदा विक्री होत असल्याची तक्रार अकलुजचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती. ५ डिसेंबरला तक्रार आल्यानंतर औषध प्रशासनाकडून चौकशी सुरु झाली. चौकशीनंतर २१ डिसेंबर रोजी संबंधीत तीन मेडिकल चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी परवाना रद्द करण्यात आला. त्यानंतर संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची तक्रार औषध प्रशासनाने पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणी आणखी काही मेडिकलची चौकशी सुरू असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अकलूज येथील दीपक मेडिकलने तीन वर्षात आठ हजाराहून अधिक इंजेक्सशनची विक्री केली आहे. राजलक्ष्मी तसेच ओमसाई मेडिकल या दोघांना दीपक मेडिकलने इंजेक्शनचा पुरवठा केला आहे, अशी माहिती औषध प्रशासनाचे अरुण गोडसे यांनी दिली.

टॅग्स :Medicalवैद्यकीयmedicineऔषधंSolapurसोलापूर