शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

धक्कादायक; शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा पिके जमीनदोस्त

By appasaheb.patil | Updated: January 1, 2023 17:30 IST

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीतील फटाके कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीचे लोण सर्वत्र पसरले असून शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा, गहू आदी पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे.

सोलापूर : बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीतील फटाके कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीचे लोण सर्वत्र पसरले असून शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा, गहू आदी पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. या स्फोटात कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे.बार्शी तालुक्यातील पांगरी -शिराळे येथील फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना झाला भीषण स्फोट झाला आहे. फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास ४० कर्मचारी काम करत होते. या घटनेतील जखमींना बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक ग्रामस्थांनी व अग्निशमन दलाने आग नियंत्रित केली असून फॅक्टरीमधील सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. 

दरम्यान, घटनास्थळावर पोलिस, तहसिल प्रशासन, अग्निशामक दलाचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून बचावकार्याचे काम वेगात सुरू आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल असून मृतदेह व जखमींचे शोध घेत असल्याची माहिती पांगरी येथील डॉक्टरांनी दिली.पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ वीरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता,त्यांनी सांगितले की,पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयात तीन महिलांचे मृतदेह आहेत,त्यांची ओळख अद्याप पटली नाही. पोलीस प्रशासन त्याबाबत चौकशी करत आहेत, तर तीन महिला गंभीररित्या उपचारासाठी दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूर