शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यास रंगेहाथ पकडले, सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 17:10 IST

 तक्रारदार यांचे वडील व नातेवाईकांनी जमीनचे वाटणी होण्यासाठी दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदवलेल्या दस्ताप्रमाणे फेरफारला नोंद धरून उताºयावर नावे लावून ७/१२ उतारा देण्यासाठी राजकुमार गुरूबाळ कोळी (वय ४० तलाठी सजा लऊळ, सजा पडसाळी ता़ माढा) यांना लाचेची मागणी केली़ ही मागणी केलेली लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ :  तक्रारदार यांचे वडील व नातेवाईकांनी जमीनचे वाटणी होण्यासाठी दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदवलेल्या दस्ताप्रमाणे फेरफारला नोंद धरून उताºयावर नावे लावून ७/१२ उतारा देण्यासाठी राजकुमार गुरूबाळ कोळी (वय ४० तलाठी सजा लऊळ, सजा पडसाळी ता़ माढा) यांना लाचेची मागणी केली़ ही मागणी केलेली लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़तक्रारदार यांचे वडील व चुलते यांनी भेंड येथील शेती गट नं ३३२ याची वाटणी होण्यासाठी दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात वाटणीपत्र करून ते नोंद केले होते़ सदर नोंद केलेल्या वाटणी पत्राप्रमाणे जमीनीचे ७/१२ उताºयावर नाव लावण्यासाठी फेरफार नोंद घेऊन तसा उतारा देण्यासाठी तलाठी कोळी यांच्याकडे अर्ज व दस्ताची प्रत दिली होती़ त्यावरून तलाठी कोळी यांनी नमुना ९ ची नोटीस दिली होती़ परंतू त्याप्रमाणे ७/१२ उताºयावर तक्रारदार यांचे वडील व चुलते यांची नावे लावून उतारा देण्यासाठी तलाठी कोळी हे तक्रारदार यांच्याकडे १ हजार रूपये लाचेची मागणी केली होती, त्यावरून तक्रारदार यांनी तलाठी कोळी हे लाचेची मागणी करीत असल्याबाबत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मोबाईल अ‍ॅपवरून तक्रार नोंदविली होती़ यावरून सोलापूर विभागाने तक्रारदाराची खात्री केली असता तलाठी कोळी यांनी वाटणीपत्राप्रमाणे नावे लावून ७/१२ उतारा देण्यासाठी १००० रूपये लाचेची मागणी केली होेती़ सदर लाचेची रक्कम सोमवार २२ जानेवारी २०१८ रोजी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी लऊळ, ता़ माढा येथे स्वीकारताना रंगेहाथ पकडले़याप्रकरणी कुर्डूृवाडी पोलीस स्टेशनला राजकुमार गुरूबाळ कोळी (वय ४०) याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ ही कारवाई सहा़ पोलीस आयुक्त, पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग