शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीत महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचा एकच सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:14 IST

जाणून घ्या; कोण आहेत कोणत्या विषयाचे सभापती

ठळक मुद्देअर्थ व बांधकाम समिती सभापतीपदी विजयराज डोंगरेनिवडणुक निर्णय अधिकारी म्हणून गजानन गुरव यांनी काम पाहिलेकृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी अनिल मोटे यांची निवड

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला तीन तर भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीला केवळ एक जागा मिळाली. अर्थ व बांधकाम समिती सभापतीपदी विजयराज डोंगरे तर कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी अनिल मोटे यांची निवड करण्यात आली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत समाजकल्याण समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत समविचार आघाडीचे सुभाष माने तर महाविकास आघाडीच्या संगीता धांडोरे यांना ३२ मते मिळाली होती. यानंतर चिठ्ठीव्दारे निवड करण्यात आल्यानंतर संगीता धांडोरे याचे नाव निघाले.

त्याचबरोबरच महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी महाविकास आघाडीच्या स्वाती शटगार याची बहुमताने निवड झाली. स्वाती शटगार यांना ३५ मते पडली तर समविचार आघाडीच्या संगीता मोटे यांना ३१ मते पडली होती. त्यानंतर विषय समिती सभापती निवडणूकीत विजयराज डोंगरे यांना ३४ तर महाविकास आघाडीच्या रणजित शिंदे यांना ३२ मते मिळाली.

दुसºया विषय समितीसाठी महाविकास आघाडीचे अनिल मोटे यांना ३४ तर समविचार आघाडीचे अतुल पवार यांना ३२ मते मिळाली. सभापती निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव पराभूत झाले आहेत़ तर चिठ्ठीव्दारे झालेल्या विषय समिती सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीला तारले. अत्यंत चुरशीने निवडणुक झाले. मतदान करताना सदस्य गोंधळलेले होते़ काहींनी दोन वेळा हात वर केले़ निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून गजानन गुरव यांनी काम पाहिले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदPoliticsराजकारण