शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील संशयास्पद मृत्यू प्रकरण ; संयुक्ताच्या शवविच्छेदनासाठी पाच डॉक्टरांची टीम तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 14:02 IST

सोलापूर :  अकोलेकाटी-मार्डी मार्गावर मृतावस्थेत आढळून आलेल्या संयुक्ता रमेश भैरी  (वय-२२, रा. मार्कंडेय वसाहत, विडी घरकूल, हैदराबाद रोड, सोलापूर )े हिच्या देहाचे शवविच्छेदन मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून पाच डॉक्टरांच्या टीमकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सकाळी मृत संयुक्तांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्त्वन केले.संयुक्ता ही सोमवारी सायंकाळी पाच ...

ठळक मुद्देपोलिसांनी संयुक्ताबद्दल तिच्या मैत्रिणींकडेही चौकशी केलीपालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मृत संयुक्तांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्त्वन केले

सोलापूर :  अकोलेकाटी-मार्डी मार्गावर मृतावस्थेत आढळून आलेल्या संयुक्ता रमेश भैरी  (वय-२२, रा. मार्कंडेय वसाहत, विडी घरकूल, हैदराबाद रोड, सोलापूर)े हिच्या देहाचे शवविच्छेदन मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून पाच डॉक्टरांच्या टीमकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सकाळी मृत संयुक्तांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्त्वन केले.

संयुक्ता ही सोमवारी सायंकाळी पाच वाजता अकोलेकाटी - मार्डी मार्गावरील पुलाजवळ मृतावस्थेत आढळून आली. तिच्या संशयास्पद मृत्यूमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी कॉलेजला गेलेली संयुक्ता घरीच न आल्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली तेव्हा सोलापूर तालुका पोलिसांना तिचा मृतदेह दिसून आला.

सकाळी पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान  संयुक्ताकडे  मोबाईल आणि दुचाकी नसल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान  पोलिसांनी संयुक्ताबद्दल तिच्या मैत्रिणींकडेही चौकशी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखhospitalहॉस्पिटलSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस