शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सुनिल माने सोलापूर महावितरणचे नवे अधीक्षक अभियंता

By appasaheb.patil | Updated: June 25, 2024 13:10 IST

सुनिल माने हे लवकरच महावितरणच्या अधीक्षक अभियंता पदाचा पदभार सोलापुरात घेणार आहेत. 

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : ठाणे शहर विभागातील कार्यकारी अभियंता सुनिल महादेव माने यांची पदोन्नतीने महावितरणच्या सोलापूर मंडल येथे अधीक्षक अभियंतापदी निवड करण्यात आली आहे. याबाबत आदेशाचे पत्र मुख्य सरव्यवस्थापक सुचित्रा गुजर यांच्या सहीने सोमवारी रात्री उशिरा निघाले. सुनिल माने हे लवकरच महावितरणच्या अधीक्षक अभियंता पदाचा पदभार सोलापुरात घेणार आहेत. 

राज्यातील ११ महावितरण अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. सुनिल माने हे मुळचे कोल्हापूर येथील असून त्यांनी यापूर्वी सोलापूरच्या महावितरण कार्यालयात काम केले आहे. लवकरच ते सोलापूरचा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, माजी अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांची बदली झाल्यानंतर सोलापूर अधीक्षक अभियंता पदाचा पदभार सांगलीचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीमुळे महावितरणमधील बदल्यांची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणूक संपल्यानंतर बदल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणखीन काही अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या काही दिवसांत होणार असल्याची चर्चा महावितरण कार्यालयात सुरू आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर