शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील मानसिक त्रास दिल्याने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2022 08:49 IST

पंढरपुरातील घटना

पंढरपूर : व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील सावकाराने दिलेल्या मानसिक त्रासास कंटाळून लहू दिगांबर शिंगाडे (वय२८, रा. देशमुख मठामागे, भक्तीमार्ग पंढरपूर) तरुणाने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत या तरुणाच्या पत्नीने गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहू दिगांबर शिंगाडे यांनी संभाजी मरिबा काळे व आंबिका संभाजी काळे (दोघे रा. पंढरपूर) यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. ते रुपये परतफेड करुन देखील आणखी ४० हजार रुपये  व्याजाचे दे म्हणून सतत काळे यांनी लहू शिंगाडे यांना तगादा लावला. तसेच  शिविगाळ, धमकी देवून लहू यांना त्रास दिल्याने व त्या त्रासापोटीच मानसिक तणावात लहू यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. यामुळे लहू यांना आत्महत्या करण्यास, त्याचे मरणास संभाजी संभाजी काळे यांनीच प्रवृत्त केल्याची तक्रार मोनाली लहू शिंगाडे (वय २२, रा. भक्तीमार्ग, बाबासाहेब देशमुख मठामागे, पंढरपूर) यांनी दिली आहे. पुढील तपास सपोनि निलेश बागाव करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर