शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Maharashtra Election 2019; सुभाष देशमुखांच्या उत्पन्नात घट; २ कोटीवरून २३ लाखांवर आले उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 8:40 PM

सुभाष देशमुख यांनी २०१६ नंतर हिंदू अविभक्त कुटुंब या सदराखाली आपली मालमत्ता वर्ग केल्याचे नमूद केले आहे.

सोलापूर : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या वार्षिक उत्पन्नात कमालीची घट झाली आहे . पाच वर्षांपूर्वी त्यांचे उत्पन्न २ कोटी ३७ लाखापर्यंत होते या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न एकदम २३ लाखांपर्यंत घसरले आहे . निवडणूक अजंर्सोबत सादर केलेल्या आयकर विवरणपत्रांतून ही बाब समोर आली आहे .

२०१४ साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३१ मार्च २०१५ अखेर २ कोटी ३७ लाख ९६ हजार इतके वार्षिक उत्पन्न होते .त्यांच्या पत्नी स्मिता यांचे २४ लाख ३९ हजार होते . दुस?्या वर्षी त्यांच्या उत्पन्नात वाढही झाली मात्र मार्च २०१६ नंतर त्यात मोठी घट झालीय .  यंदा सुभाष देशमुख यांचे वार्षिक उत्पन्न अवघे २३ लाख ७३  हजार रुपये तर पत्नी स्मिता यांचे ३१०० रुपये झाले आहे . --------हिंदू अविभक्त कुटुंबात मालमत्ता केली वर्गसुभाष देशमुख यांनी २०१६ नंतर हिंदू अविभक्त कुटुंब या सदराखाली आपली मालमत्ता वर्ग केल्याचे नमूद केले आहे .त्यामुळे या सदरात  काही बँकांचे शेअर्स , स्थावर मालमत्ता ,सोने ,रोखड वर्ग करून स्वतंत्र बँक खातेही काढण्यात आले आहे .जवळपास १५कोटी ९२ लाखांची जंगम आणि स्थावर मालमतेचा त्यात समावेश आहे . या हिंदू अविभक्त कुटुंबावर ९ कोटी ३२ लाखाचे कर्जही आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणSubhash Deshmukhसुभाष देशमुख