शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पहिली गुणवत्ता यादी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:56 IST

सोलापुरातील महाविद्यालये हाऊसफुल्ल; पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांमध्येही उत्सुकता, हुरहूर

ठळक मुद्देयंदा सोलापूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या ५९ हजार ४९ जागा कला शाखा २८६८०, विज्ञान शाखा २०९६०, वाणिज्य शाखेच्या ६९६० जागा तर संयुक्त २४४० जागा आहेत अकरावी प्रवेशाची पहिली यादी प्रसिध्द झाल्यामुळे लगेच प्रवेश देण्याचे काम महाविद्यालयांत सुरू

सोलापूर : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिध्द झाली़ पहिल्या यादीची उत्सुुकता विद्यार्थ्यांना होतीच, याचसोबत पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ होत होती़ यामुळे पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची परीक्षाच सुरू असल्याचे चित्र महाविद्यालयांत दिसत होते.

यंदा सोलापूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या ५९ हजार ४९ जागा आहेत़ यामध्ये कला शाखा २८६८०, विज्ञान शाखा २०९६०, वाणिज्य शाखेच्या ६९६० जागा तर संयुक्त २४४० जागा आहेत़ यंदा दहावी परीक्षेत ५५६२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ यामुळे अकरावीत सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे़ अकरावी प्रवेशाची पहिली यादी प्रसिध्द झाल्यामुळे लगेच प्रवेश देण्याचे काम महाविद्यालयांत सुरू झाले आहे़ आता विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी धावपळ करत असलेले चित्र महाविद्यालयांत दिसत होते.

मंगळवारी अकरावी प्रवेशाची पहिली यादी प्रसिध्द झाली. ही यादी पाहण्यासाठी पाल्यासोबत पालकही सकाळपासूनच महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते़ दहावीनंतर पहिल्यांदाच कॉलेज जीवन सुरू होत असताना मुलाला चांगले शिक्षण मिळावे, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी पालकांची धडपड दिसत होती.

दुसºया यादीची प्रतीक्षा!- यंदाची गुणवत्ता यादी जास्त उंच लागल्यामुळे आम्हाला आज प्रवेश घेता आला नाही़ पहिल्या यादीत प्रवेश न मिळाल्यामुळे आता आमच्याकडे दुसरी यादी बघण्याशिवाय पर्याय नाही़ यामुळे दुसरी यादी प्रसिध्द होण्याची वाट पाहण्यासाठी गत्यंतर नाही.

मला एचएन महाविद्यालयातच प्रवेश घ्यायचा होता़ चांगली टक्केवारी असूनही माझे पहिल्या यादीत नाव आले नाही़ म्हणून मी दुसरी यादी लागण्यापर्यंत वाट पाहीऩ पण मला माझ्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल की नाही अशी मनात धाकधूकही आहे़ - खुशी जम्मा,विद्यार्थिनीएचएन महाविद्यालयात अल्पसंख्याकांसाठी आरक्षण असल्यामुळे जास्त टक्केवारी असूनही माझ्या मुलीला प्रवेश मिळाला नाही़ यामुळे अशा प्रकारे मिळणाºया आरक्षणाचा विचार व्हावा़ व गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावा़- कावेरी जम्मा,पालक पहिल्या यादीची मला आज खूप उत्सुकता होती़ मला चांगले गुण असूनही पहिल्या यादीपासून वंचित राहावे लागले़ पहिल्या यादीमध्ये माझे नाव दिसले नाही़ पण पुढच्या यादीमध्ये माझे नाव नक्की येईल़ मी वालचंद महाविद्यालयातच प्रवेश घेईऩ- वैष्णवी बुरांडे, विद्यार्थिनी 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयSSC Resultदहावीचा निकाल