शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील माथेफिरूंना वेळीच रोखा, अन्यथा त्यांना खाकीचा हिसका दाखवू

By दिपक दुपारगुडे | Updated: October 22, 2023 17:26 IST

अक्कलकोट शहर शांतताप्रिय आहे. मात्र, शहरातील बोटावर मोजण्याइतक्या माथेफिरू लोकांमुळे शांतता बिघडत आहे.

सोलापूर : अक्कलकोट शहर शांतताप्रिय आहे. मात्र, शहरातील बोटावर मोजण्याइतक्या माथेफिरू लोकांमुळे शांतता बिघडत आहे. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी त्यांची समजूत काढून त्यांना आवरा, अन्यथा त्यांना खाकीचा हिसका दाखवून बंदोबस्त करू, अशा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी दिला.

अक्कलकोटमध्ये शनिवारी रात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी विलास यामावार बोलत होते.  यावेळी डीवायएसपी यामावार म्हणाले, मारामारीच्या घटनांमुळे गोरगरिबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असते. गुन्हा दाखल झाल्यानंतर युवकांचे आयुष्य बरबाद होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीपासून अक्कलकोट शहर गुण्यागोविंदाने नांदत आहे. काही लोकांमुळे शहराचे नाव खराब होत आहे. यामुळे येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तर शेकडो कुटुंबाची उपासमार होईल, असे महेश इंगळे यांनी सांगितले. गुन्हेगारी लोकांना तडीपार करण्याचा इशारागुन्हेगारी लोकांची यादी करून तडीपाराची कारवाई करण्यात येईल. कोणीही अशा लोकांना थारा देऊ नये. पोलिस ताब्यात घेताच नेते ठाण्यात येतात. त्यामुळे त्या प्रवृत्तीची ताकद वाढते. कालची घटना किरकोळ कारणावरून घडली आहे. स्वामींचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट शहराला गालबोट लागू नये म्हणून प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी, अन्यथा आमचे काम आम्ही करू, अशा इशाराही प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिला. 

टॅग्स :Solapurसोलापूर