शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सावत्र आईचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:09 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : सावत्र आईचा मुलानेच धारदार शस्त्राने खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे चार ते पाचच्या दरम्यान पंढरपुरातील संत गजानन महाराज मठाच्या मागील बाजूस असलेल्या लक्ष्मी नगर येथे घडली. प्रभावती मधुकर कदम (वय ४५ वर्षे ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  प्रभावती मधुकर कदम (वय ४५ वर्षे ) या राहत्या घरात एकट्याच असताना त्याचा मुलगा संजय उर्फ भोला मधुकर कदम याने धारदार शस्त्राने त्याची हत्या करून घराला बाहेरून कडी लावून निघुन गेला. थोड्यावेळाने त्याच्या सावत्र बहिणीने घराची कडी उघडली असता तिला आईचा खून झाल्याचे दिसले. याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी भेट दिली आहे. 

प्रभावती मधुकर कदम यांचे पती मधुकर कदम यांचा १५ दिवसापूर्वी 'कोरोना'ने मृत्यू झाला होता. त्यांना दोन सावत्र मुले व एक मुलगी असा परिवार आहे. संजय उर्फ भोला कदम यांना शोधण्याचे काम पोलिस करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरMurderखूनPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस